मराठी सिनेसृष्टीतील लाडक कपल सुव्रत जोशी आणि सखी गोखले सध्या पावसाची मजा लुटताना दिसत आहेत... पावसाळा सुरू झाला रे झाला आपण प्रत्येक जण एखादा मॉन्सून गेटवे शोधत असतो... असंच काहीतरी सुव्रत आणि सखीच्या बाबतीत सुद्धा झाल आहे... नुकताच या दोघांनी असाच छान पावसाळ्याचा आनंद लुटत काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत...

#SakhiGokhale #SuvraJoshi #Monsson #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber